वाटचाल

 

विद्यार्थी

१. सध्या के आय टी कॉलेज ऑफ ईंजिनिअरींग येथे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण

२. आय ई ई ई या शिखर संस्थेच्या के आय टी विद्यार्थी शाखेचा अध्यक्ष (प्रेसिडेंट)

२. सन २०११-१२ या वर्षात के आय टी च्या विद्यार्थी मंडळात समावेश

३. सन २०१०-२०११ साठी सी आर म्हणुन काम

४. सन २०१०-११ मध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्ष मध्ये कॉलेजमध्ये प्रथम

५. सन २०११-१२ या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स विभागात दृतीय वर्ष प्रथम

६. एसा व वॉक विथ वर्ल्ड द्वारे विविध उपक्रमात सहभाग

७. राष्ट्रीय व आंतरराष्टीय स्तरावर विविध पेपर सादर

८. सन २०१२-१३ या वर्षासाठी "मायक्रोसॉफ्ट स्टुडंट पार्टनर" म्हणुन निवड

पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा

१. सोशल आंत्रप्रेनरशीप

२. कचरावाला

३. हॅम रेडिओ

लिखाण

गेले ४.५ वर्ष विविध ठिकाणी ललित लेखन, तरुणाई, नवी माध्यमे व त्यांचे परीणाम, मराठी ईंटरनेट विश्व हे आवडीचे व अभ्यासाचे विषय

स्तंभलेखन

१. जुन २०१० ते डीसेंबर २०१० - ब्लॉग ईट - सकाळ सप्तरंग

२. जाने २०१२ ते डिसेंबर २०१२ - दिल, दोस्ती, दिमाग - कोल्हापुर सकाळ

३. जुन २०११ ते जाने २०१३ - येस, वी आर - दैनिक कृषीवल, अलिबाग

४. सप्टेंबर २०१२ ते आजपर्यंत - ब्लॉग भेट - दैनिक सकाळ, कोल्हापुर आवृत्ती

५. फेब्रुवारी २०१३ ते आजपर्यंत - व्हाय धिस कोलावरी डी ? - दैनिक कृषीवल

६. फेब्रुवारी २०१३ ते आजपर्यंत- सांस्कृतीक - कोल्हापुर मेट्रो - महाराष्ट्र टाईम्स

७. जानेवारी २०१३ ते आजपर्यंत - व्हॉट अ‍ॅन आयडीया ? -दैनिक लोकमत (ऑक्सिजन)

याशिवाय साप्ताहिक साधना, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, दैनिक लोकमत, दैनिक पुण्यनगरी अशा ठिकाणी प्रासंगिक लिखाण

संपादन

१. नमस्कार या ई मासिकाचा संपादक

२. रंगकर्मी.कॉम या नाटकावरील पहिल्या मराठी संस्थळाचा संस्थापक, संपादक

३. कार्यकारी संपादक या नात्याने "ऑल इज वेल " हा एक विशेषांक प्रकाशित

आर जे

२१ सप्टेंबर २०११ पासुन टोमॅटो एफ एम, कोल्हापुर येथे गेस्ट आर जे

कार्यक्रम

१. नेट का किडा: नेटवरच्या विविध संकेतस्थळांची रोचक पद्धतीने माहिती देणारा कॅप्सुल शो. कालावधी - ५ मिनिटे

२. हल्ला बोल: खाजगी रेडिओवरील कदाचित पहिलाच स्टुडंट डिबेट शो, या शो मध्ये शहरातील ४ तरुण एका विषयावर एकत्र येऊन डिबेट होते. या कार्यक्रमाची रचना, मांडणी व सुत्रसंचालनाची जबाबदारी

याशिवाय टोमॅटो च्या ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हीटी मध्ये सहभाग

मंडळाचा राजा या उपक्रमाचे परीक्षक म्हणुन काम (सप्टेंबर २०१२)